जगणं हे सुंदर आहे. अर्थात ते जगणं नैसर्गिक हवं. निसर्गाशी ते अधिकाधिक जवळीक साधणारं हवं. ही जवळीक जितकी कमी तशा जगण्यातील समस्या विस्तारतात. समस्यांच्याही या गर्तेत काही माणसं सुंदर जगतात आणि जग सुंदर करू पहातात. मी अशा लोकांचा शोध घेऊ पहातोय. याशिवाय, जे मनात आहे ते शब्दात उतरवण्याची संधी शोधतोय. ही संधी मला इथे मिळते.
Sunday, 11 June 2023
सह्याद्रीचे विचारपुष्प २
🌷सह्याद्रीचे विचारपुष्प २ : निसर्गाच्या बागेत सुंदर घर असते. ते आपल्याला मोहीत करते. मात्र, घरात रहात असलेल्या व्यकीच्या तळहाताचे फोड आणि पायाच्या तळव्याच्या भेगा दिसत नाहीत. 🏞️🦚🕊️
No comments:
Post a Comment