Thursday, 8 December 2022

सह्याद्रीची डायरी ता.७ डिसेंबर २०२२



सकाळ झाली तरी पर्वतरांगा आणि तळे  निजलेलेच होते. सूर्यकिरण पूर्वेला क्षितिजावर हळुवारपणे रंगकाम करीत होते. पहाटेचा गार वारा अजूनही झोंबत होता. ती प्रसन्न प्रभात नाजूकपणे पुढे सरकत होती..!
🦚🦚🦚🦚🌹🦢🌹🦚🦚🦚🦚

No comments:

Post a Comment